लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा - Marathi News | The sugarcane crushing season will soon be over; How much sugar was produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला - Marathi News | About 98 lakh tonnes of sugar production in the state so far 33 factories have completed their sugar season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे ...

स्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक - Marathi News | 45 lakh fraud of a businessman with the lure of giving cheap sugar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक

व्यावसायिकाला १५० टन साखर देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले ...

भाजपासोबत जायचं का?; शेतकऱ्यांच्या सभेत आमदार रोहित पवारांनी विचारला सवाल - Marathi News | NCP MLA Rohit Pawar criticizes BJP over ED Action on his Sugar Factory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत जायचं का?; शेतकऱ्यांच्या सभेत आमदार रोहित पवारांनी विचारला सवाल

अनेक कारवाया, अनेक अडचणी आणल्या जातील. माझ्या कुटुंबालाही अडचणीत आणलं जातंय. माझी पत्नी टेन्शनमध्ये असते, आई वडील चिंतेत असतात असं रोहित पवारांनी सांगितले. ...

राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | ED on Rehit Pawar's factory; 50 crore property of Baramati Agro seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप... ...

आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Should I go to BJP now ncp sp mla rohit pawar social media post after ed action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन - Marathi News | It is revealed that sugar factory weighing fork checking machine was hidden for 10 years, hydraulic van worth crores in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

गोकुळ कार्यालय आवारात पडून: संभाजी बिग्रेडतर्फे उपरोधिकपणे पूजन ...

यंदा साखर उत्पादनात द्वारकाधीश तर कादवा साखर कारखाना उताऱ्यात अव्वल - Marathi News | latest News Dwarkadhish and Kadwa Sugar Factory of nashik are top in sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा साखर उत्पादनात द्वारकाधीश तर कादवा साखर कारखाना उताऱ्यात अव्वल

नाशिक जिल्ह्यात यंदा कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे. ...